अभिनेत्री खुशबू तावडे लेकासोबत गणपतीसाठी कोकणात गेलीये. राघव आणि खुशबूच्या घरातील गणपतीची पाहूया खास झलक.